Aadhaar card photo update online: घरबसल्या मोबाईल वरून आधार कार्डचा फोटो बदला..! नवीन 2 पद्धती आल्या
Aadhaar card photo update online: आधार कार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी एक अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे. या कार्डावर असलेली वैयक्तिक माहिती जसे की नाव जन्मतारीख पत्ता आणि फोटो या सर्व गोष्टी अचूक असणे गरजेचे आहे. कधी कधी आधार कार्डावरील फोटो स्पष्ट दिसत नाही किंवा जुना असल्यामुळे ओळखण्यात अडचण येते अशा वेळी तो फोटो बदलण्याची गरज … Read more