फार्मर आयडी कार्ड वर 15 हजार रुपये अनुदान वाटप सुरू Farmer ID Card

Farmer ID Card

Farmer ID Card भारत हा कृषिप्रधान देश असून, शेतकरी हा देशाचा कणा मानला जातो. पण अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवताना अडचणींना सामोरे जावे लागत होते. याचे एक मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांची एकत्रित ओळख नसणे. हीच कमतरता लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2025 मध्ये ‘फार्मर आयडी कार्ड (Farmer ID Card)’ ही नवी योजना सुरू केली आहे. हे कार्ड … Read more