या शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे 13,500 रुपये जमा होणार, सरकारकडून नवीन जीआर जाहीर pik vima
pik vima: प्रधानमंत्री पिक विमा योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबवली जाणारी एक महत्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित ठेवणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरून काढणे हा आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरला असल्यास आणि त्या पिकांना पूर, दुष्काळ, कीड, रोग किंवा इतर कोणत्याही कारणामुळे नुकसान … Read more