सरसकट पीकविमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात..!! लगेच पहा गावानुसार यादीत तुमचे नाव Pik Vima yadi
Pik Vima yadi: सरसकट पीकविमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त उपक्रमातून हा उपक्रम राबवला जात आहे. अलीकडील काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावर उपाय म्हणून सरकारने पिकविमा योजना … Read more