शेळीपालन 10 शेळ्या आणि 1 बोकड त्यासाठी दोन लाख रुपये अनुदान वाटप सुरू Shelipalan Yojana
Shelipalan Yojana भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतीसोबत पशुपालन हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि रोजगारनिर्मितीसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते. यापैकी “शेळीपालन योजना” ही सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दहा शेळ्या आणि एक बोकड देण्यात येणार असून, सरकारकडून तब्बल 75% अनुदान दिले जाणार आहे.या लेखात आपण या … Read more